तुमचा लेख अतिशय आवडला. जी. एं. च्या शब्दसामर्थ्याबरोबरच आपण त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रुपक/उपमा अलंकाराच्या उपयोगाबद्दल जर लिहू शकलात, तर ती मनोगतच्या वाचकांना पर्वणीच ठरेल.