नवमीचे दिवशी नवदिवसांचे पारणे हो ।
सप्तशतीजप होम हवने सद् भक्ती करुनी हो ।
षड्रस अन्ने नैवैद्यासी अर्पियली भोजनी हो ।
आचार्य-ब्राह्मणा तृप्त केले कृपे करूनी हो ॥ ९ ॥