सुंदर लेखन.लेख खूप आवडला. बारावीला असलेला "ऱाणी "हा धडा सोडल्यास जी.एं. चे कोणतेही लेखन वाचलेले नाही. पण आता आपले लेख वाचून त्यांची पुस्तके वाचावीत असे खूप वाटत आहे.

जी. एं. च्या शब्दसामर्थ्याबरोबरच आपण त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रुपक/उपमा अलंकाराच्या उपयोगाबद्दल जर लिहू शकलात, तर ती मनोगतच्या वाचकांना पर्वणीच ठरेल.

नंदनशी सहमत.  

-संवादिनी