सहा रस कोणते त्यावर एक संस्कृत सुभाषित आहे. कोणाला माहीत असल्यास इथे द्यावे.
मला फ़क्त " कटु,तिक्त,कषायच" असं काहितरी आठवत आहे .
-संवादिनी
षडरिपू सुद्धा आहेत.