चांगला जमला आहे. येऊद्यात पुढे.
(शेरलॉक होम्सच्या सर्व किंवा बऱ्याचश्या कथांचे अनुवाद झाल्यावर त्यांचे मनोगतावर एक पुस्तक ठेवावे अशी प्रशासकांना सुचवण करावीशी वाटते. होम्स कथा हा एक खजिना आहे.)