भाषेवरची त्यांची हुकुमत थक्क करून टाकणारी आहे.

राव साहेब, या लेखातली आपली भाषाही अत्यंत प्रभावी आहे.

"त्या" लांबलचक उताऱ्यात मात्र तब्बल तेरा उदाहरणे देताना, तुम्हाला "कुठली उदाहरणे देऊ आणि कुठली नको" असं झालेलं जाणवत आहे. एकेक उदाहरण मात्र मोजक्या प्रभावी शब्दांत उतरलं आहे.

पुढील लेखाच्या प्रतीक्षेत.

- कोंबडी