खऱं म्हणजे 'ओठंगणे' हा शब्द वरील चारोळी लिहिताना सहज उतरला. तो शब्दकोशात आहे की नाही हेही मला माहीत नाही. पण मला अभिप्रेत असलेला अर्थ... काहीच न सुचून, भांबावून, अगतिक रडवेलं होऊन माणूस एकाच जागी खिळून जेव्हा उभा राहतो तेव्हा त्याच्या मनाची होणारी संदिग्ध अवस्था ... असा काहीसा आहे.