माझ्या हाकेला तुझी उत्तरं मीच दिली आहेत तिथे... आणि तुला आश्चर्य वाटेल इतकी ती तुझीच आहेत...
-- विशेष आवडले.
कविता छान. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.