मंदार राव,

अतिशय सुंदर असे लेखन आहे.

खरच किती समर्पकपणे मांडले आहेत हे विचार, मानवाने निसर्गावर मात करुन काय मिळवले? केवळ शंकराचा उघड्लेला तिसरा डोळा.....

(अंतर्मुख)

अंजली.