मला सर्वांचा प्रयत्न आवडला. मेंढ्या पार केल्याबद्दल अभिनंदन!!!
काही जणांच्या उड्या खूपच जास्त झाल्यात!! (त्यांनी राजकारणात गेल्यास उड्यांचा खेळ चांगला खेळू शकतील.. ह. घ्या.)
आता आणखी एक छोटीशी अट घालतो. (हि मी आधी सांगायची विसरलो होतो. क्षमस्व!! ह्यामुळे उड्या कमी होतील!!)
एकदा एक मेंढी पुढे सरकल्यावर ती परत मागे येऊ शकत नाही.
उत्तर उद्या!!