सर्व भाग आज वाचले. प्रवासवर्णन चांगले केले आहे. 'दादरकर समस्या' आणि टाइम्स स्क्वेअर मधली वीज भारताला देण्याची कल्पना आवडली. (छायाचित्रे तुमच्या दुव्यावर बघण्याऐवजी  थेट इथे दिसली असती तर अजून मजा आली असती. मला इथे फक्त फुल्या दिसत आहेत.)