आपले प्रवासवर्णन वाचले,चारही भाग आवडले. शैलीदार, ओघवती नि नर्मविनोदी भाषा यामुळे या वर्णनाला चांगलीच रंगत आली आहे. असेच लिहित रहा, वाचायला आम्ही आहोतच !
आपल्या लेखात छायाचित्रे न दिसण्याचे कारण म्हणजे ज्या संकेतस्थळावर आपण ती ठेवली आहेत तिथे छायाचित्रे पहाण्यासाठी login होणे आवश्यक आहे असे मला वाटते. त्यामुळेच ती आपल्याला दिसत आहेत, आम्हाला नाही. (हा माझा केवळ अंदाज, कदाचित चुकीचाही असू शकेल.)
एक वात्रट