अदिती, वाचतोय.
होम्सकथांची मी शाळकरी वयाची असल्यापासून भक्त आहे.
मी पण. लहानपणी माझ्या एका मित्राकडून मला मराठीत अनुवाद झालेली शेरलॉक होम्सची काही पुस्तके मिळाली (लेखक काही आठवत नाही, पण रमेश मुधोळकर असावेत का? या पुस्तकांचे १ ते ६ असे भाग होते.) नि एखादा खजिना सापडल्यासारखाच आनंद झाला म्हण ना! पुढे मी मूळ इंग्रजी पुस्तकेही वाचली, पण मराठीत ती पुस्तके वाचताना झालेला आनंद काही वेगळाच ! खरोखरंच आर्थर कॉनन डॉयल एक महान लेखक होता. त्याची 'बास्करविलेचा हाऊंड' ही कथा तर मला जबरदस्त आवडते.
हम्म्म्म. पुढचा भाग लवकर येऊदे, मी वाट पाहतोय.
एक वात्रट