कविता छान आहे. स्वर्गात आरक्षण येईल की नाही माहीत नाही (जोपर्यंत
इंद्राला 'निवडून' यावे लागणार नाही तोपर्यंत). पण आपले सगळे नेते
मेल्यावर जेंव्हा नरकात जातील तेंव्हा तिथे खळबळ जरूर माजेल.
दैनंदिन लेख या वरील-उजव्या
कोपऱ्यातील दुव्यावर टिचकी मारल्यास तुमची कविता दिसेल. कवितांसाठी वेगळा
विभाग आहे, कविता तिथे प्रकाशित केल्यास सर्वांना सोयीचे पडेल.