अरूणकुमार, आपली कविता मनाला भावली.

कधीतरी काट्यासारखं सलता आलं पाहिजे..!!
का कोण जाणे, हे मात्र पटलं नाही. काट्यासारखं कुणाला सलायचं कशाला? काटा कधीही सरळ वार करीत नाही तलवारीसारखा. कुठुनसा चोरून अंगात घुसतो नि त्रास देत रहातो. तुम्ही काय म्हणता?

असो.

एक वात्रट