सहा सहा सहा दिन महीमा पहा । सहा सहा सहा उपऋतू सहा ॥वसंत, ग्रीष्म उन्हे, वर्षा शरदातही । हेमंत व शिशिर थंडी तुम्ही सहा ॥