एक ३ अक्षरी शेंगेचे नाव -
पहिली दोन अक्षरे - एक प्राणी.
शेवटची दोन अक्षरे - आघात.
पहिले व शेवटचे अक्षर - फळाचा भाग.
ही शेंग कोणती?
एक ३ अक्षरी प्राण्याचे नाव -
पहिली दोन अक्षरे - हिंदी 'डोके'.
शेवटची दोन अक्षरे - तुच्छतासूचक आज्ञार्थी क्रियापद.
पहिले व शेवटचे अक्षर उलट्या क्रमाने - एक कीटक.
हा प्राणी कोणता?