संजोप, मलाही जीएंचे लेखन विशेष आवडते. आपण त्यांच्या लेखनातील बलस्थाने फारच सुरेख शैलीत उलगडली आहेत.