मोजकेच बोलणे वडिलांचे

पण शब्दांमध्ये असते खोली

आई एक वेळ रडू शकते

वडिलांची फक्त दृष्टी ओली

एकदम सत्य परिस्थिती !
अभिजित,
तुझी कविता अधिकाधिक कसदार होते आहे. जियो!
जयन्ता५२