मदन मोहन यांच्या बाबतीत हे मत योग्य वाटत नाही.

बरोबर आहे, कारण त्यांच्या गाण्यांच्या ध्वनीफितीमध्ये त्यांच्याच आवाजात असलेल्या माहितीत ते त्यांच्या बऱ्याच गाण्यांविषयी व ती ज्या रागात बांधली आहेत, त्याविषयी बोलताना आढळतात.  उदा. 'तू जहां जहां चलेगा, मेरा साया साथ होगा' हे गाणं कोणत्या रागात बांधावं हे त्यांना सुचत नव्हतं, ते त्यांनी नंतर 'नंद' रागात बांधलं. 

लेखमालेची वाट पाहणारी

स्वाती