तिन्ही लेख एकदम वाचून काढले. सुंदर वर्णन आणि त्याचबरोबर त्याची छायाचित्रे यामुळे वाचनाचा आनंद द्विगुणित झाला. सर्व छायाचित्रे अप्रतिम आहेत!
मागच्या लेखातील पत्ता शोधायचे वर्णन आवडले. गुगलत हा नवीन शब्दप्रयोग पण आवडला. अजून अशी वर्णने वाचायला आवडतील.
अंजू