आई डोळ्यांत पाणी आणून थंडपणे मुलाकडे पाहत राहते
आई जशी मुलाला 'घाणेरडा-घाणेरडा' म्हणून चिडवते
तेव्हा मूल निमूटपणे न्हाणीघरात जातंच जातं
वडिलांच्या शांत-कोरड्या-आळशी-समजूतदार आवाजात
.......

अनेक छटा असलेली आपली कविता आवडली.