अभिजित, किती सुरेख उतरवल्या आहेस सगळ्या भावना! एक एक ओळ अगदी आमच्याच मनातली उचलून कविता केली आहेस असं वाटतंय. ह्यावर्षी भारतात येणार नाहीये त्यामुळे अगदी भिडली.