षड्रसाः पुरुषेणेह भोक्तव्याः बलमिच्छता।
अम्लस्तिक्तः कषायश्च मधुरो लवणः कटुः॥
अर्थ-- येथे शक्ती मिळवू इच्छिणाऱ्या मनुष्याने सहा रसांचे सेवन करावे--आंबट,कडू ,तुरट,गोड,खारट आणि तिखट