षड्गुणाः पुरुषेणेह त्यक्तव्या न कदाचन।
सत्यं दानमनालस्यम् अनसूया क्षमा धृतिः॥
अर्थ--- येथे मनुष्याने सहा गुण कधीही सोडू नयेत- सत्य बोलणे, दान देणे, आळस नसणे, मत्सर नसणे, सहनशीलता आणि धैर्य.