कलिजा खल्लास ! माझ्या लाईकत्या श्रावणघेवड्याची कोशिंबीरही करता येते का? सुपर्ब ! आजच सांगून ठेवते आईला.. मी येईन तेव्हा घेऊन ठेव असं.. गणपतीत घरी गेले की आईला मेजवानी माझ्याकडून !

रोहिणी, डाळिंब्या म्हणजे काय? ( नावावरून तरी आवडला बुवा पदार्थ ! )