म्हणजे कडवे वाल. कोकणात कडवे वाल याला डाळिंब्या म्हणतात. या उसळीमध्ये ओल्या नारळाचा खव घालतात. हे वाल भिजवून नंतर सोलावे लागतात. ही उसळ चवीला खूपच छान लागते.