राहूलला शिक्क्षा झाली पाहीजे हे खरे आहे. मला त्याच्याशी काही देणेघेणे नाही.  पण तशीच शिक्क्षा संजय दत्तला तो नर्गिस गेल्यावर व्यसनाधीन झालेला असताना ऐकीवात तरी नाही....

यात गेल्यानंतर ही इतक्या दिवस प्रसिद्धी माध्यमात आपले नाव टिकवून राहीला आहे त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न आक्षेपार्ह वाटतो...