छाव्यास,'मनोगत' वर स्वागत.इथे तसा नवीनच असूनही मलाही मनोगत चे व्यसनच जडले आहे की काय अशी शंका येऊ लागली आहे. हे हवेहवेसे वाटणारे व्यसन अधिकाधिक लोकांना जडो आणि एकमेकांची आयुष्ये समृद्ध करण्यात सर्वांचाच हातभार लागो.सन्जोप राव