चित्त,तुमची कविता आवडली.कविता आणि गजलमधला फरक कोठेसा वाचल्याचे आठवते. गजलेचा प्रत्येक शेर स्वतंत्र जरी वाचला तरी तो स्वायत्त अर्थपूर्ण वाटतो. या न्यायाने ही कविता आहे असे वाटते. अर्थात त्यामुळे दर्जात काही फरक पडत नाही.लिहीत रहा. सन्जोप राव