मला संगीताचे ज्ञान नाही परंतु ऐकायची आवड मात्र नक्कीच आहे. तुम्ही जर ही लेखमाला सुरु केलीत तर आवडीने शिकेन. निदान प्राथमिक माहिती मिळाली तर संगीतात अधिकाधिक रस घेऊन एक वेगळा दृष्टिकोन मिळण्याची शक्यता आहे.

~ संदीप.