स्ट्रॉबेरी जत्रा म्हणजे आपल्याकडच्या गावजत्रेसारखीच. मुख्य आकर्षण म्हणजे फुकट बीअर प्यायला मिळते. (मी दोन वर्षांपूर्वी एकदा(च) गेले होते. तेव्हा तरी हेच एक आकर्षण असावे असे वाटले होते.)

३ जूनच्या शनिवारी मी लंडनला गेले होते. तिथे टॉवरब्रिज उघडताना पाहायला मिळाले. मजा आली.