माझ्या जुन्या सर्व लेखांच्या लिंक देऊन त्यांना पुन्हा उजेडात आणल्याबद्दल धन्यवाद!

तुमचे वादग्रस्त मुद्दे आणि विचार लोकांसमोर राहावे हेच तुम्हाला हवे आहे. म्हणूनच तुम्ही फक्त वादग्रस्त चर्चा चालू करून गायब होऊन जाता असे वाटते. वरीलपैकी कोणत्याही चर्चेत कोणत्याही मुद्द्यांची तुम्ही तर्कशुद्ध उत्तरे दिली आहेत असे वाटत नाही.

पर्यायाने तुम्ही नक्की कशाचे समर्थन आणि नक्की कशाचा विरोध करत आहात हे तुम्हालाच माहीत नाही असा निष्कर्ष का काढू नये?

फक्त येन-केन प्रकारेण आपले मुद्दे चर्चेत राहीले की झाले अशीच तुमची धारणा आहे असे का समजू नये?