संदीपची या धाटणीची 'सफरचंद' या नावाची एक कविता आहे. वेळ काढून इथे टंकलिखीत करेन.वारी, प्रेतयात्रा, मोर्चा हाच उल्लेख बाकीच्या कडव्यात आल्याने कविता थोडी एकसुरी वाटते.
- ओंकार