छान गझल आहे. नेहमीच्या धाटणीच्या गझलांपेक्षा वेगळी असल्याने आवडली. "छावणी", "करुणा", "आसवांचा पूर" आणि "प्रेमाच्या कहाण्या" विशेष आवडले.