मस्त वर्णन. पावसाळ्यात डोंगरदऱ्यात फिरण्यासारखी मजा नाही.

अवांतर - बऱ्याच दुर्गम ठिकाणी, कडेकपाऱ्यांत कोणते ना कोणते तरी देऊळ हटकून सापडते हे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.