सर्वसाक्षी,
छायाचित्रे आणि नेमके वर्णन आवडले. तुमच्यामुळे आम्हाला आपल्या शेजाऱ्याविषयी बरीच माहिती मिळत आहे.

अवांतर - चित्रे देताना त्यांच्या आकारात बदल केल्यास पानात व्यवस्थित बसतील. त्यासाठी आडवे चित्र देताना एचटीएमएल मध्ये

<img src="तुमच्या चित्राची युआरेल" width="640" height="480">

असे दिल्यास व्यवस्थित दिसेल. उभ्या चित्रांसाठी विड्थ आणि हाइटच्या आकड्यांची आदलाबदल करावी.