२ वर्षांपूर्वी ऐन पावसात आणि भर ढगांच्या धुक्यात नागफणी ला गेलो होतो. जुलैचा महिना होता. त्यावेळच्या आठवणी जाग्या झाल्या !

प्रकाशचित्रे स्वागतार्ह आहेत !

केदार.