दुसऱ्या पायरीतील पहिला दावा ('"य+१" च्या या गटात एकतरी निळ्या डोळ्यांची सुंदरी आहेच.') चुकीचा आहे.
"य + १"च्या गटात एकतरी नीलाक्षी असल्यास सर्व गट नीलाक्षींचा आहे, हे साध्य आहे. यातून "य + १"च्या गटात एकतरी नीलाक्षी आहेच, असे कोठूनही सिद्ध होत नाही. हे अवांतर गृहीतक आपण बेमालूमपणे घुसडून दिलेले आहे.
- टग्या.