मनोगद्य डिस्क्लेमरांसकट १००% आवडले.
तो जोरदार निषेध नोंदवतो
मानवाला माहीत असलेले
प्रतिकाराचे सगळे प्रयत्नही करून बघतो
मी दाद देत नाही
--- हाहाहा... हे सगळे मी किती मिस करतोय (म्हणजे अंघोळ घालणे नाही, प्रतिकार करणे!) हे ज़ाणवले नि हिरमुसायला झाले ः(
पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
चढाओढीसाठी अंघोळ घालणाऱ्यांचा आणि घालून घेणाऱ्यांचा असे वयोगट/दोन परस्परविरोधी संघ वगैरे काही आहे का? नाही, म्हणजे, कवितेतील अनुभव घेणारे दोन भिन्न वयोगट असल्याने त्यानुसार अंघोळ घालणाऱ्यांचा एक गट आणि प्रतिकार करणाऱ्यांचा दुसरा असे परस्परविरोधी संघ केल्यास चढाओढीत मजा येईल ;)