प्रतिसादाबद्दल, वात्रटराव तुमचे, आणि समस्त वाचक मनोगतींचे मनःपूर्वक आभार.

जेथे छायाचित्रे ठेवली आहेत, त्या संकेतस्थळावरील हा माझा छायाचित्रसंग्रह सार्वजनिक (पब्लिक) असल्याने तो पाहण्यासाठी खास परवलीचा शब्द किंवा माझी पूर्वानुमती यांपैकी काहीही लागत नाही. त्यामुळे लेखात डकवलेली छायाचित्रे वास्तविक दिसायला हवीत (ज़शी अंजूताईंना, मला दिसली आहेत) मला असे वाटते की यात आंतरजालाचीच काही समस्या आहे. नक्की कारण काय ते सांगता येत नाही ः( ते कळले असते तर काही उपाय करता आले असते. असो.

येथे छायाचित्रे दिसत नसल्यास http://community.webshots.com/user/chakrapani111 या पत्त्यावर पाहता येतील.

अवांतर - शेवटच्या चार ओळी कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या असल्याचे लक्षात आणून दिल्याबद्दल रोचीनताईंचे मनःपूर्वक आभार.