पहिली द्विपदी आणि शेवटच्या द्विपदीतली कल्पना आवडली.

मात्र अज़ून सफ़ाई आणता येईल असे वाटते.

आदरणीय सुरेश भटांनी लिहिलेली गझलेची बाराखडी चित्त यांनी मनोगतावर दिली आहे. त्याद्वारे गझलेचे व्याकरण/नियम अभ्यासता येईल/येतील आणि तंत्रशुद्धता आणता येईल. तसेच स्वतः चित्त, कवी नीलहंस, प्रसादराव शिरगावकर, मिलिंद फणसे, प्रवासीपंत, कुमार ज़ावडेकर, अजबराव इ. मंडळींकडून बहुमोल मार्गदर्शन मिळेल, असा विश्वास वाटतो.

पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.