श्री सन्जोप,फारच सुंदर वर्णन केले आहे आपण. पुस्तक जागेवर खिळवून ठेवणारे आहे असे आपण म्हटले आहे, पण आपला लेख सुद्धा अगदी तसाच आहे - जागेवर खिळवून ठेवणारा !
दोन्ही अनुवाद नक्कीच वाचेन...
-शशांक उपाध्ये