"असेच अनेकानेक शास्त्रीय विषयांवर मराठीत लेखन करून असे 'देखणे' लेख येथे निर्माण करीत जा, असे सांगावेसे वाटते."

हे आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे. अनेकदा इंग्रजीमधील लेख वाचताना याचा अनुवाद झाला पाहिजे असे वाटते. मनोगतींनी हे केले पाहिजे.

(सहमत) अमित चितळे