आजही ही संघटना अस्तित्वात आहे. दहशत पसरवणे हे या संघटनेचे उद्दिष्ट आहे. बंदुकीची उघडझाप करताना जो आवाज येतो त्यावरुन या संघटनेचे नाव पडलेले आहे. के के के ही याची आद्याक्षरे आहेत.