संध्या,

झकास पाककृती निवडलीत तुम्ही ! माझा अग्गदी जिगरी पदार्थ आहे हा ! हा पदार्थ म्हणजेच 'छुंदा' ना? जीभेवर चव आली एकदम... टॉक.. झालं अगदी ! नुसत्या आठवणीनेच ही गत.. समोर आलं तर काय होईल? हूऽऽह ! पाककृती दिल्याबद्दल धन्यवाद.