रोहिणी,

ताबडतोब माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद. आईकडून माहिती कळली की कडव्या वालांना 'डाळिंब्या'प्रमाणेच 'पावटे'देखील म्हणतात. ही कोशिंबीर नक्कीच करून बघणार मी आता. बनवताना काही अडचण आलीच तर तू आहेसच मदत करायला. :D