न = "य" साठी नियम सिद्ध होतो असे मानून त्याआधारे न = "य + १"
असे थेट मानणे बरे नाही.. ;-)
सिद्धता कळायला थोडा वेळ लागला, पण कळली! मजा आली वाचून. चित्रांसह दिली असती तर आणखी मजा आली असती.
न=१ च्या सिद्धतेतच घोटाळा आहे. (आणि तसेही ऐश्वर्याचे डोळे राखी रंगाचे आहेत!)