पेठकर, तात्या, राधिका, वेदश्री प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

पावटे व कडवे वाल यामध्ये फरक आहे. नक्की काय फरक आहे ते माहीत नाही. पावट्याची शेंग सोलून त्यामध्ये हिरवे वाला सारखेच दिसणारे दाणे असतात. पावट्याची उसळही खूपच छान लागते. हे पावटे पुण्यामध्ये हिवाळ्यात मिळतात. या पावट्याच्या उसळीबरोबर भाकरी जास्त चांगली लागते. कडवे वाल विटकरी रंगाचे असतात. गोडे वाल असतात हे पण ऐकले आहे.