दुःख असतं नेहमी आभाळाएवढं
अन सुख........ पसाभर
कारण दुःखालाच अधिक कुरवाळण्यावर
आपला असतो भर !

मनुष्य सुख घटा घटा पितो आणि दुःख चघळत बसतो - वि.स. खांडेकर

अभिजित